शिष्यवृत्ती स्कॅमचा पर्दाफाश! 

अहिल्यानगरजवळ वाळकीतील एका कॉलेजमध्ये बनावट कागदपत्रं वापरून शिष्यवृत्ती लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघड! 😱

📢
 शिष्यवृत्ती स्कॅमचा पर्दाफाश! 🚨

अहिल्यानगरजवळ वाळकीतील एका कॉलेजमध्ये बनावट कागदपत्रं वापरून शिष्यवृत्ती लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघड! 😱

🎯 केंद्र सरकारच्या मॅट्रिकपूर्व अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनेत ७ बनावट विद्यार्थ्यांची नावं वापरून ₹38,900 ची रक्कम उचलली गेली.

👨🏻‍💼 जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांच्या तक्रारीवरून
👉 एम. डी. अनसारूल
👉 नुर हुसेन
या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद!

🚔 पोलिस तपास सुरु आहे, बनावटगिरी करणाऱ्यांचं फसलं प्लॅन!

✨ शिक्षण हक्कासाठी आहे, फसवणुकीसाठी नाही! ✍️

#ScholarshipScam #FakeDocuments #EducationFraud #AhilyanagarNews #YouthAlert #ViralNews