Online Scam Alert! “Booking एजन्सी”च्या नावाने 30 लाखांची जबर फसवणूक!

मुंबईच्या दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल!

🚨
 Online Scam Alert!
“Booking एजन्सी”च्या नावाने 30 लाखांची जबर फसवणूक!
मुंबईच्या दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल!

अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला फ्लाइट-हॉटेल बुकिंग एजन्सी देण्याचे आमिष, 15% कमिशनचे स्वप्न दाखवून घेतले 30 लाख रुपये… पण न झाले एग्रीमेंट, न परतले पैसे! फोन बंद = घोटाळा ON!

 

पोलिस तपास सुरू आहे – सतर्क रहा!