🩺💊 बोगस डॉक्टरांचं ‘ENDGAME’ सुरू!

आता दवाखान्याबाहेर 'QR CODE' सक्तीचा! 🔍📲

🩺💊 बोगस डॉक्टरांचं ‘ENDGAME’ सुरू! आता दवाखान्याबाहेर ‘QR CODE’ सक्तीचा! 🔍📲

📢 “डॉक्टर आहे का धोकेबाज?” हे जाणून घ्या आता एका स्कॅनमध्ये!

🚨 मुंबई, नाशिक, जळगाव ते अहिल्यानगर – बनावट सर्टिफिकेटवर चालणारे ‘बोगस डॉक्टर’ सापडले, नागरिकांच्या जीवाशी खेळ!
त्यामुळे राज्य सरकारचा मोठा निर्णय – प्रत्येक दवाखान्याबाहेर QR Code लावणं आता बंधनकारक!

👨‍⚖️ काय होणार आता?
▪️ QR कोड स्कॅन करा 👉 डॉक्टर legit आहे की नाही ते समजेल!
▪️ बोगस डॉक्टर आढळल्यास पोलिसांना थेट कारवाईचे अधिकार!
▪️ “Know Your Doctor” सिस्टम सुरू – नागरिकांचा विश्वास सुरक्षित!
▪️ प्रत्येक डॉक्टरची रजिस्ट्रेशन चेकिंग आता ऑन द स्पॉट!

📍 मुंबईतच ३४ बोगस डॉक्टरांवर कारवाई, अहिल्यानगरमध्ये ८, नाशिक ४, जळगाव ९ डॉक्टर OUT!

🧑‍⚕️ ग्रामीण व आदिवासी भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट थांबवण्यासाठी कायद्यात सुधारणा होणार – राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची विधान परिषदेत घोषणा!

👀 डॉक्टरवर विश्वास ठेवायचा? आता फक्त ‘QR कोड’ स्कॅन करा आणि खात्री करा!

💥 #QRDoctor #BogusDoctor #KnowYourDoctor #HealthAlert #MetroPortalBuzz #MaharashtraNews #MedicalFraud #ScanAndVerify