अहमदनगर जिल्ह्यातील 50 हवालदारांना पदोन्नती

जिल्हा पोलिस दलातील 50 हवालदारांना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पदोन्नतीचे आदेश दिले आहेत.
गुन्हे अन्वेषण शाखेतील – बाळासाहेब मुळीक, विष्णू घोडेचोर, दादासाहेब काकडे,पोलिस मुख्यालय – विलास जगताप, अरविंद गरड, बाबासाहेब गुंजाळ, अप्पा दिवटे,जिल्हा विशेष शाख – शैलेश उपासने, जगदीश पोटे, जाकीर शेख, सलाउद्दीन शेख,कोतवाली – देवराव ढगे.अर्ज शाखा – अंबर गवांदे,नियंत्रण कक्ष – बबन साळवे.कर्जत – तुळशीराम सातपुते,भिंगार कॅम्प – प्रमोद पवार, रमेश वराट,एमआयडीसी – अण्णा डाके, अर्जुन ढाकणे,शेवगाव – प्रशांत भराट, सय्यद युसुफ कादिर,बेलवंडी – मारूती कोळपे,शिर्डी – बबन माघाडे.साई मंदिर शिर्डी सुरक्षा – निवृत्ती शिर्के, शंकर आहेर.कोपरगाव तालुका – अमरनाथ गवसणी, अशोक आंधळे, लक्ष्मण पवार,नेवासे – जयसिंग आव्हाड.अप्पर पोलिस अधीक्षक – दत्तात्रय बडे.पारनेर – नरसिंह शेलार,संगमनेर तालुका – लक्ष्मण औटी,संगमनेर शहर – भाऊसाहेब पगारे,श्रीरामपूर शहर – साहेबराव वाकचौरे,एस डी एफ कार्यालय श्रीरामपूर – मुकुंद कणसे,विशेष शाखा – संजय गवळी,घारगाव – सुरेश टकले,नियंत्रण कक्षाचे – अशोक जाधव,श्रीरामपूर शहर, हबीब नगर – भरत धुमाळ,आश्‍वी – दीपक बडे,सोनई – नितीन सप्तर्षी,तोफखाना – बाबासाहेब भालसिंग,नियंत्रण कक्ष – मुरलीधर आव्हाड,श्रीरामपूर शहर – विलास घाणे,दहशतवाद विरोधी पथक – मियॉं पठाण,शहर वाहतूक शाखा – कैलास बोठे, मनोहर गावडे, दादासाहेब गरड यांना पदोन्नती मिळाली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात पदोन्नतीबाबत एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या न्यायनिवाड्यात पदोन्नतीतील आरक्षण अवैध ठरलेले आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्हा पोलिस दलातील 50 पोलिस कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला.