गुंडेगाव येथे करुणा धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत रुद्र भाऊसाहेब शिंदे यांचा वाढदिवस साजरा

महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा धनंजय मुंडे या रुद्र भाऊसाहेब शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अहमदनगर ज़िल्हा दौऱ्यावर आल्या होत्या यावेळी करुणा धनंजय मुंडे यांच अहमदनगर ज़िल्ह्यात जोरदार स्वागत करण्यात आले मोठया प्रमाणात फटाके ची आतिष बाजी पाहायला मिळाली


त्या नगर तालुक्यातील गुंडेगाव या ठीकाणी युवा समाजसेवक भाऊसाहेब शिंदे यांचे चिरंजीव रुद्र शिंदे यांच्या पाचव्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुंडेगाव या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस मोठया आनंदाने साजरा करण्यात आला
रुद्र भाऊसाहेब शिंदे यांचा प्रत्येक वाढदिवस नेहमी प्रेरणा देणाऱ्या व्यक्तीच्या हस्ते सामाजिक उपक्रम राबवून केला जातो यावेळी गुंडेगाव येथील ज़िल्हा परिषद शाळेतील सर्व मुला मुलींना शालेय गणवेश व शालेय दप्तर चे वाटप करण्यात आले
करुणा धनंजय मुंडे यांनी रुद्र ला औक्षण करून वाढदिवसाच्या शुभेच्छा व सोन्याची अंगठी भेट दिली तसेच विधानसभेचे आमदार अरुण (काका ) जगताप यांनी रुद्र ला आशीर्वाद देऊन सोन्याची अंगठी भेट दिली यावेळी ज़िल्हा परिषद शाळेतील सर्व मुला मुलींनी रुद्र ला वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक भेट वस्तू दिल्या व रुद्रास वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या


रुद्र भाऊसाहेब शिंदे यांच्या प्रत्येक वाढदिवसा ला नेहमी प्रेरणा देणाऱ्या व्यक्तिला बोलून वाढदिवस साजरा केला जातो रुद्र भाऊसाहेब शिंदे यांच्या पहिल्या वाढदिवसाला जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व साऊथ अभिनेत्री नवनीत कौर
दुसऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिनेत्री दिपाली (ताई )भोसले सय्यद तिसऱ्या वाढदिवसाला संपूर्ण महाराष्ट्र दर्शन केले चौथ्या वाढदिवसाला बबन चित्रपट ची अभिनेत्री स्नेहा भांगे यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आले
यावेळी वाळकी देऊळगाव कारखाना चे चेअरमन संदीप जाधव अहमदनगर नगरचे उदयोगपती अमित चव्हाण ज़िल्हा परिषद शाळेचे प्रवीण डावखरे, संध्या डावखरे भापकर गुरुजी, सुशांत चव्हाण, निशा शिंदे, दादा जावळे,उपस्थित होते .