ग्राहक संरक्षण परिषद जिल्हा अध्यक्ष पदी शिवाजी लोंढे यांची नियुक्ती .

ग्राहक  संरक्षण परिषदेच्या च्या वतीने  श्री. शिवाजी बाळासाहेब लोंढे, म.प्र. केडगाव (देवीचे), अहमदनगर यांची  अहमदनगर जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती  करण्यात आली आहे  आहे.
शिवाजी लोंढे यांनी ग्राहक आंदोलन  जनतेपर्यंत नेण्यात आणि राष्ट्रीय स्तरावर जनजागृती करण्यात तसेच विविध आस्थापनांमध्ये चालत आलेला काळाबाजार, भ्रष्टाचार आणि अनियमितता उघड केल्याने तसेच  सरकारशी समन्वय साधून  ग्राहक संरक्षण या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच  ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी आणि देशाचा अभिमान वाढविण्यासाठी त्याना हि नियुक्ती पत्र देण्यात आले आहे . ग्राहक  संरक्षण परिषदेच्या वतीने  शिवाजी लोंढे यांना  समाजाची सेवा पूर्ण निष्ठेने आणि त्यांना उज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत .