जिल्हा रुग्णालयात सोमवारी सापडले एकूण १५४ कोरोनाबाधित रुग्ण

जिल्हा रुग्णालयात सोमवारी सापडले एकूण १५४ कोरोनाबाधित रुग्ण. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर रामटेके यांनी दिली माहिती.

 जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत ११९  खाजगी प्रयोगशाळेत  २७ आणि रॅपिड अँटीजेन टेस्ट मध्ये ८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले
वरील सर्व माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर रामटेके यांनी दिली.