लाल टाकी येथे आय एस डी टी महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात ,

नगरमधील इंस्टीट्यूट फॉर स्टडीज डिजाइन  अँड  टेक्नॉलॉजी अर्थात आय एस डी टी महाविद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली दरवर्षी प्रमाणे यही वर्षी या महाविद्यालयात विद्यार्थिनी पारंपरिक नववरीची वेशभूषा परिधान करून फेटे घालून महवद्यालयात आल्या होत्या. शिव जन्म सोहळा साजरा करताना येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याल पुष्पा हर अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे आरती करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचा चरित्र एकदा तरी अभ्यासव त्यातन तुम्हाला जीवनात संघर्ष काय असतो त्याला कसे तोंड दिले पाहिजे हे समजेल असे संस्थाचलक विनायक देशमुख यांनी संगितले. यावेळी शिव छत्रपतींचा कार्याचा महिमा सागणारी स्फूर्ति दायक भाषणे विद्यार्थ्यानी केली. या कार्यक्रमासाठी संस्थेचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वृंद उपस्थित होता.