जनजागृती प्रतिष्ठान च्या वतीने आ.निलेश लंके यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित.

1200 बेडचे कोवीड सेंटर उभारणी करून आरोग्य विषयी उल्लेखनीय कामगिरीबद्दल सनमान.

अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर शहराचे आमदार लोकनेते निलेश लंके यांनी कोरोणा महामारीच्या काळात 1200 बेडचे कोवीड सेंटर उभारणी करून आरोग्य विषयी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राशीन येथील जनजागृती प्रतिष्ठानच्या वतीने निलेश लंके यांना कोरोना योद्धा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले यावेळी जनजागृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरच्चंद्र आढाव, अक्षय उघडे, निलेश लंके प्रतिष्ठान चे तालुकाध्यक्ष विजय औटी, शहराध्यक्ष ओंकार नवखेले, संकेत साळवे, महेश थोरात, कृष्णा अनारसे आदी उपस्थित होते.

Also see this and subscribe 

प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणाले की पारनेर शहराचे आमदार लोकनेते निलेश लंके यांनी कोरोणा महामारीच्या काळात 1200 बेडचे कोवीड सेंटर उभारणी करून आरोग्य विषयी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचे कोरोना योद्धा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.