नागापूर अमरधाममध्ये कोरोना मृतदेहावर अंत्यविधी पुर्ववत सुरु -अंतोन गायकवाड

अफवांवर विश्‍वास न ठेवता सहकार्य करण्याचे आवाहन

अहमदनगर(प्रतिनिधी)- कोरोना रुग्णांवर अंत्यविधीसाठी शहरातील अमरधाम अपुरे पडत असताना, नागापूर येथील कैलासधाम या स्मशानभूमीत कोरोना रुग्णांवर अंत्यविधी करण्यात येत आहे. काही राजकीय व्यक्तींनी कोरोना मृतांवर अंत्यसंस्कारास विरोध केला होता. मात्र सदर स्मशानभूमीत कोरोना मृतांवर अंत्यविधी पुर्ववत सुरु असल्याची माहिती अंतोन गायकवाड यांनी दिली. तर नागरिकांनी अफवांवर विश्‍वास न ठेवता या माणुसकीच्या कार्यास सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Also see this and subscribe 

नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनने पुढाकार घेऊन नागापूर येथील स्मशानभूमीत कोरोनाच्या मृतदेहावर अंत्यविधीची जबाबदारी स्विकारली आहे. काही राजकीय व्यक्तींनी या स्मशानभूमीत कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला होता. यामुळे नागरिकांमध्ये गैरसमज पसरला होता. मात्र या संकटकाळात राजकीय स्टंटबाजीला न जुमानता नागापूर स्मशानभूमीत अंत्यविधी पार पाडण्यास संघटनेचे सदस्य प्रयत्नशील आहेत. स्मशानभूमी परिसरात लोकवस्ती नसल्याने नागरिकांना याचा धोका नाही. तर नागरिकांचा देखील विरोध नसल्याची माहिती कोरोना मृतांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी घेणारे अंतोन गायकवाड यांनी दिली आहे.
मा.संपादक कृपया प्रसिध्दीसाठी……………....

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.