तेली समाजाच्या वधुवर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न
संपूर्ण राज्यासह देशभर विखुरलेला तेली समाज एकत्र करून विवाह इच्छुक वधू वारांना एकत्रित करण्यासाठी वधुवर पालक परिचय मेळावा हि काळाची गरज बनली आहे. २०१७ पासून सलग ५ वर्ष अखंडितपणे असा मेळावा आयोजित करणारे संताजी विचार मंचाचा हा उपक्रम प्रशंसनीय व स्वागताहार्य आहे असे प्रतिपादन कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दिलीप दारुणकर यांनी केले. नगरमधील माउली संकुल सभागृहात तिळवण तेली समाजाचा मोफत वधुवर पालक परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळावाच्या उदघाटनप्रसंगी दारु