भाडे न ठरवता घंटा गाड्या ठेकेदाराला सुपूर्द
महापालिकेने कचरा संकलनासाठी ठेकेदाराला भाडे तत्वावर वाहने दिली आहेत .परंतु या वाहनाचे भाडे अद्याप निश्चित करण्यात आले नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे . तब्बल १४ वर्षांनंतर स्वछता विभागाने भाडे निश्चिताचा प्रस्ताव स्थायी समितीला सादर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे .