मिसळ रंगे, सदगुरु संगे

युवा नेते अक्षय कर्डीले यांच्या हस्ते उदघाटन, सदगुरु संगे

     अहमदनगर { प्रतिनिधी } : नगर पाथर्डी रोडवर, भिंगार इथे खास मिसळ रंगे, सदगुरु संगे आणि नाश्त्याच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेलं सदगुरु संगे मिसळ हाऊस नगरकरांच्या सेवेसाठी सज्ज झालंय.  सदगुरु संगे मिसळ हाऊस मध्ये स्पेशल मिसळ, वडा सांबार, मसाला डोसा, साबुदाणा खिचडी, पोहे, यांसारखे नाश्त्याचे पदार्थ उपलब्ध आहेत. युवा नेते अक्षय कर्डीले यांच्या हस्ते फीत कापून हे उदघाटन संपन्न झाले.मिसळ हाऊसच्या उदघाटन प्रसंगी सत्यनारायण महापूजा देखील ठेवण्यात आली होती.  या प्रसंगी स्थायी समिती सभापती मनोज कोतकर , वामन यांचे मित्रपरिवार, नातेवाईक आणि आप्तेष्ट उपस्थित होते.

Also See This And Subscribe 

 

   

 

 

 

 

 

 

सद्गुरू संगे  मिसळ हौस मध्ये तयार होणारे पदार्थ ताजे आणि फ्रेश मिळतात. अत्यंत स्वच्छतेत हे पदार्थ बनवले जातात असे मिसळ हाऊस चे संचालक ओंकार वामन यांनी सांगितले. युवा नेते अक्षय कर्डीले आणि मनोज कोतकर यांनी या प्रसंगी हॉटेल ची महिपती घेतली. मनोज कोतकर यांनी अक्षय कर्डीले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. अक्षय कर्डीले यांनी आगामी काळात सदगुरु मिसळ हाऊस संपूर्ण नगर जिल्ह्यात नावारूपास येईल अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या. मिसळ हाऊसच्या उदघाटन प्रसंगी ओंकार वामन यांच्या मित्रपरिवाराने पुष्पगुच्छ आणि भेट देऊन त्यांचे अभिंनदन केले. आणि त्यांच्या सदगुरु संगे मिसळ हाऊस  साठी शुभेच्छा दिल्या. स्थायी समिती सभापती मनोज कोतकर यांनी या प्रसंगी अक्षय कर्डीले यांचे आणि उपास्थीतांचे आभार मानले. तसेच सदगुरु मिसळ हाऊस च्या अनेक शाखा नगरमध्ये ससुरु व्हाव्यात यासाठी शुभेच्छा दिल्या. कोरोना च्या पार्श्वभूमीवर शासनाचे घालून दिलेले सर्व  नियम पाळून हा सोहळा पार पडला.

 

 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.