समाजाच्या लोकांनी एकत्रित येऊन कायदेशीर मतदान प्रक्रिया पार पाडावी
अहमदनगर नागोरी मुस्लिम जमात ट्रस्ट च्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की समाजाच्या लोकांनी एकत्रित येऊन कायदेशीर मतदान प्रक्रिया पार पाडावी असे आवाहन डॉक्टर आयुब व निसार पवार बाटलीवाला यांनी केले
नागोरी मुस्लिम जमात ट्रस्ट ची लाल टाकी येथे सर्वे नंबर 118 119 जागेचा निवडणुकीच्या व समाजातील कोणाचाही या जागेचा कुठलाही संबंध नाही तसेच निसार पवार बाटलीवर यांनी विरोधकांवर आरोप केले आहेत की विरोधकांनी मुस्लिम बँके च्या खात्यातून गैरव्यवहार करून लाखो रुपये च्या अपहार करण्यात आला आहे असा आरोप बाटलीवाला यांनी विरोधकांवर केला आहे तसेच विरोधकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये की या समितीला निवडणूक घेण्याचा कुठलाही अधिकार नाही असं गैरसमज करून समाजामध्ये दिशाभूल करण्याचा काम विरोधक करत आहे आम्हाला अधिकार निवडणूक घेण्याचा समाजाने दिलेला आहेत तसेच न्यायालयाने सुद्धा आम्हाला परवानगी दिलेली आहेत आणि ट्रस्टचे घटनेनुसार ही आम्ही निवडणूक घेऊ शकतो असं म्हंटला आहे तरीही समाजाने एकत्र येऊन निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन समाजाने नेमणूक केलेल्या निवडणूक समितीकडून करण्यात आले आहे