
मेंढपाळांच्या पालावर दरोडा टाकणारी टोळी अखेर जेरबंद!
अहिल्यानगरजवळील विळद परिसरात मेंढपाळाच्या पालावर लुटमार करून फरार झालेल्या टोळीला अखेर LCB टीमने पांढरीपूल परिसरात सापळा रचून पकडलं! 
५ आरोपी अटकेत, मुद्देमालात –
३ लाख ४ हजारांचा ऐवज
१२ ग्राम सोन्याचे दागिने
४ मोबाईल
२ दुचाकी
निरीक्षक दिनेश आहेर यांच्या टीमची जबरदस्त कारवाई!
आरोपींनी विळद व छत्रपती संभाजीनगर भागात दरोड्याची कबुली दिली आहे.
उर्वरित ३ आरोपी अजूनही फरार – पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
हे सगळं घडलं, जेव्हा आरोपी चोरीचं सोनं विकायला पांढरीपूल येथे आले… आणि पोलिसांनी जाळं टाकलं!
#AhilyanagarCrime #LCBAction #BreakingNews #LocalUpdates #GoldRobbery #Pandharipul #MendhpalAttack #CrimeNewsMarathi