✍️📰 #BreakingNews | मुंबई हायकोर्टचा मोठा निर्णय!
त्यावर सुनावणीदरम्यान हायकोर्टाने राज्य सरकारला थेट आदेश दिले आहेत "मुंबईचे रस्ते मोकळे करा आणि आंदोलकांना हटवा!"
#BreakingNews | मुंबई हायकोर्टचा मोठा निर्णय!
मुंबईत सध्या मराठा आरक्षणाचा ज्वालामुखी पेटलेला आहे
. मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केलंय आणि राज्यभरातून हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झालेत. पण या आंदोलनामुळे मुंबईच्या रस्त्यांवर मोठी गर्दी झाली
, वाहतूक विस्कळीत झाली आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.
याच पार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली
. त्यावर सुनावणीदरम्यान हायकोर्टाने राज्य सरकारला थेट आदेश दिले आहेत
“मुंबईचे रस्ते मोकळे करा आणि आंदोलकांना हटवा!”
कोर्टाने स्पष्ट केलंय की –
-
आमरण उपोषणाला परवानगी नाही
![🚫]()
-
आंदोलकांना फक्त आझाद मैदानापुरतं आंदोलन करण्याची मुभा होती
![🎪]()
-
इतरत्र आंदोलनास परवानगी नाही
![❌]()
-
नियम मोडल्यामुळे पोलिसांनी लगेच कारवाई करावी
![👮♂️]()

#BreakingNews | मुंबई हायकोर्टचा मोठा निर्णय!
. मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केलंय आणि राज्यभरातून हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झालेत. पण या आंदोलनामुळे मुंबईच्या रस्त्यांवर मोठी गर्दी झाली
, वाहतूक विस्कळीत झाली आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.
. त्यावर सुनावणीदरम्यान हायकोर्टाने राज्य सरकारला थेट आदेश दिले आहेत
“मुंबईचे रस्ते मोकळे करा आणि आंदोलकांना हटवा!”
कोर्टाने स्पष्ट केलंय की –

.
म्हणजे आता सरळ कोर्टाचा आदेश –
. एका बाजूला जरांगे “मी मरेपर्यंत उपोषण करणार” असं म्हणतायत
, तर दुसरीकडे कोर्टाने सरकारला कडक भूमिका घेण्यास भाग पाडलंय.