390 दिवसांची FD | PNB देतंय Solid रिटर्न! फक्त 6 लाख गुंतवा आणि मिळवा ₹47,000+ पर्यंत व्याज! 

सरकारी बँका जरी FD रेट कमी करत असल्या तरी PNB कडून 390 दिवसांसाठी जबरदस्त ऑफर!

💰
📈 390 दिवसांची FD | PNB देतंय Solid रिटर्न!

फक्त 6 लाख गुंतवा आणि मिळवा ₹47,000+ पर्यंत व्याज! 🔥

📢 PNB FD अलर्ट!
सरकारी बँका जरी FD रेट कमी करत असल्या तरी PNB कडून 390 दिवसांसाठी जबरदस्त ऑफर!


👤 सामान्य ग्राहकांसाठी:

🔹 गुंतवणूक: ₹6,00,000
🔹 व्याजदर: 6.70%
🔹 मॅच्युरिटी रक्कम: ₹6,44,146
👉 म्हणजे ₹44,146 व्याज


👵 सिनिअर सिटीजन साठी:

🔹 व्याजदर: 7.20%
🔹 मॅच्युरिटी रक्कम: ₹6,47,536
👉 म्हणजे ₹47,536 व्याज – अजून फायदा!


📊 का करावी ही FD?

✅ फक्त 390 दिवसांची FD
✅ Guaranteed रिटर्न
✅ सध्या बँकांनी व्याज कमी केलं असतानाही, PNB देतंय दमदार ऑफर!
✅ सीनिअर सिटीजनसाठी सोने पे सुहागा!


💡 Short Term गुंतवणूक हवीये? तर PNB ची ही स्कीम एकदम फिट!

 

📣 मित्र-मैत्रिणींना शेअर करा!
#PNBFD #SmartInvestment #FDReturns #SeniorCitizenBenefits #PNBInterestRate #FinanceNews #TrendingNow