संजय राऊतांची मनसेच्या पुस्तक प्रदर्शनाला भेट!

मनसेप्रमुख राज ठाकरेंवर नेहमी टीका करणारे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी मनसेच्या पुस्तक प्रदर्शनाला भेट दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राऊत यांना ईव्हीएम हे पुस्तक भेट दिले. त्यावेळी राऊत म्हणाले त्यांच्या पक्षाची ही भूमिका आहे, तीच आमच्या पक्षाचीही भूमिका आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये तीनवेळा लग्न सोहळ्याच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उध्दव एकत्र आले