Browsing Tag

India

शाळेतील किमान एका शिक्षकांनी आर.एस.पी. चे प्रशिक्षण घ्यावे -अशोक कडूस.

अहमदनगर (प्रतिनिधी)- बालभारतीने तयार केलेला अभ्यासक्रम पुस्तकातच न रहाता, मुलांच्या जीवनात त्याचा उपयोग व्हावा. यासाठी प्रात्यक्षिकांद्वारे जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये प्रशिक्षण वर्ग राबविण्यात यावे. महाराष्ट्र राज्य गृह खाते (पोलीस) व…

विध्यार्थी व प्राध्यापक वर्गाचा हिताचा जाहीरनामा असल्याने मतदारांचा प्रचंड प्रतिसाद-यादव संजय शंकर.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा (सिनेट)निवडणूक 2022 महाविकास आघाडी सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेलचे नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाचे खुल्या प्रवर्गातील अधिकृत उमेदवार यादव संजय शंकर निवडणूक लढवीत आहेत. सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल हा…

1980 नंतर ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच पदक, भारतीय हॉकी टीमने रचला इतिहास

भारतीय हॉकी संघाने इतिहास घडवला आहे. कांस्य पदकासाठी जर्मनीशी झालेल्या सामन्यात भारताने 5-4 असा विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारताने हॉकीमधला 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला आहे. तब्बल 41 वर्षानंतर भारताने ऑलिम्पिकमध्ये हॉकी खेळात पदक…

भारत १ ऑगस्टपासून UNSCचा अध्यक्ष

भारत १ ऑगस्टपासून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे (United Nations Security Council - UNSC) अध्यक्षपद सांभाळणार आहे. या काळात भारत सागरी सुरक्षा, शांती रक्षण, आणि दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय करणारी समिती या तीन समित्यांचे…

दिमाखदार आतिषबाजीत ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित , भारतीय दलामध्ये केवळ 25 सदस्यच

आजपासून भारत टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपली मोहीम सुरू करत आहे. यावेळी देशाची 125 खेळाडूंची टीम टोकियोला गेली आहे. वेगवेगळ्या खेळांमध्ये खेळाडू भाग घेतील.