बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा उघड!
बनावट सर्टिफिकेट देणाऱ्या डॉक्टरांवर होणार ACTION!

बनावट सर्टिफिकेट देणाऱ्या डॉक्टरांवर होणार ACTION!
जिल्हा परिषद, महापालिकांमध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची फेरतपासणी सुरू
40% पेक्षा कमी दिव्यांगत्व? → Direct अपात्र ठरवले गेले!
मंत्री उदय सामंत यांचा विधानसभेत खुलासा
अजित पवार गटाच्या सरोज अहिरे यांचा सवाल,
डॉक्टरांवरही होणार कठोर कारवाई
नायर हॉस्पिटलमध्ये 11 उमेदवारांची फेरतपासणी
2 उमेदवार अपात्र – कारण दिव्यांगत्व कमी
अजून 114 जणांची तपासणी बाकी!
नाशिक महापालिकेतील काही शिक्षकांचे सर्टिफिकेट वैध
शिक्षक भरती प्रक्रिया आता पवित्र पोर्टल वरून पारदर्शक पद्धतीने
खरे दिव्यांग वंचित राहू नयेत, म्हणून सरकारची ‘रिअल अॅक्शन’ सुरू!
#GovtJobs #DivyangVerification #FakeCertificates #MetroNews #Breaking #YouthNews