“26/11 हल्ल्यात ISIसोबत ‘राणा’ गेममध्ये! पाकिस्तानचा एजंट असल्याची कबुली!”

14 साक्षीदारांनी राणाची भूमिका ठामपणे सिद्ध केलीय!

🧨
“26/11 हल्ल्यात ISIसोबत ‘राणा’ गेममध्ये! पाकिस्तानचा एजंट असल्याची कबुली!” 🇵🇰💣

🔥 तहव्वूर राणा म्हणतो,
👉 “मी 26/11 च्या वेळी मुंबईत होतो!”
👉 “ISI + लष्कर-ए-तोयबाशी मिळून कट रचला!”
👉 हेडलीसाठी बनावट डॉक्युमेंट्स बनवले, CST स्टेशनची रेकीही केली!
👉 पाकिस्तानने मला सौदीला ‘स्पाय मिशन’साठी पाठवलं!”

📍 राणाच्या धक्कादायक कबुलीनं पुन्हा एकदा पाकिस्तानच्या सरकारी संस्थांवर थेट बोट दाखवले जात आहे!
📢 14 साक्षीदारांनी राणाची भूमिका ठामपणे सिद्ध केलीय!

 

📌 हे फक्त दहशतवाद नाही — हा सरकारी गुप्त यंत्रणांचा घातक चेहरा आहे!