“कागदपत्रं नको, थेट ५० लाख कर्ज!” – प्रियंका निकमचा सुसाट स्कॅम फोडला!
४८ हजार द्या, कर्ज तुमचं – फेडायची गरज नाही म्हणत फसवणूक
“कागदपत्रं नको, थेट ५० लाख कर्ज!” – प्रियंका निकमचा सुसाट स्कॅम फोडला!
४८ हजार द्या, कर्ज तुमचं – फेडायची गरज नाही म्हणत फसवणूक
छत्रपती संभाजीनगर | #CMEGPScam
फुकटच्या पैशाचं स्वप्न दाखवून ३०० पेक्षा जास्त महिलांना गंडवलं!
व्हिडिओ पुरावे, बनावट चेक्स, बोगस शपथपत्रं… सगळं उघड!
प्रियंका निकम – सारा परिवर्तन, सावंगी येथील “बोगस एजंट”
CMEGP कर्ज मंजुरीचं आमिष… पण एकही फाईल मंजूर नाही!
काय-काय केलं?
१०–४८ हजार रुपये फाईल मंजुरीसाठी
कोट्यवधींची रोकड – कॅश, फोनपे, गुगलपेवर घेतली
बोगस शपथपत्रं, खोटे बँक पत्र, नो कर्ज रिटर्न थाप!
“परतफेडीची गरज नाही” म्हणत लोकांच्या डोळ्यात धूळ
खरे नियम काय आहेत?
- CMEGP साठी फक्त ऑनलाइन अर्ज
- बँक आणि प्रकल्प अहवाल अनिवार्य
- कोटेशनवर आधारित लोन मंजुरी
- कर्जाची रक्कम व्यापाऱ्याच्या खात्यावर जाते
पुरावे काय?
पैसे घेतानाचे व्हिडिओ
बनावट बँक चिठ्ठ्या
पोस्टडेटेड चेक्स
“८५ लाख दिले” म्हणणाऱ्या महिलांचे स्टेटमेंट्स
अधिकारी काय म्हणतात?
“कर्ज कोणतेही फेडावंच लागतं. एजंट नेमलेलेच नाहीत.” – जिल्हा उद्योग केंद्र
तुमच्याकडेही पुरावे आहेत का?
कॉल करा/व्हॉट्सअॅप करा:
9423188500
मित्र-मैत्रिणींना शेअर करा – कुणी फसणार नाही याची काळजी आपणच घ्यायची!