खलिस्तानी दहशतवादी ‘हॅपी पशिया’ अमेरिकेत अडकला – आता थेट भारतात येणार!
अटक: १७ एप्रिल, कॅलिफोर्निया (सॅक्रामेंटो)


पंजाबमधल्या १६ बॉम्बस्फोटांत सहभाग!
पाकिस्तानच्या ISI सोबत हातमिळवणी करून खलिस्तानी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) च्या मदतीने पंजाबमध्ये १६ ठिकाणी अतिरेकी हल्ले घडवणारा हरप्रीत सिंग उर्फ हॅपी पशिया अखेर जाळ्यात सापडला!
मूळ गाव: पशिया, अमृतसर
अटक: १७ एप्रिल, कॅलिफोर्निया (सॅक्रामेंटो)
सध्या: FBI आणि US इमिग्रेशनच्या ताब्यात
लवकरच होणार भारतात प्रत्यार्पण!
अमेरिकेतील एफबीआयने अलीकडेच संकेत दिले – “हॅपी येतोय… पण तिजोरीत नाही, तावडीत!”
भारताच्या सुरक्षा यंत्रणांची मोठी कामगिरी – देशद्रोह्यांना आता सुटका नाही!