BREAKING: देशव्यापी संपाला अहिल्यानगर महापालिका कामगार युनियनचा जोरदार पाठिंबा!
पण काम बंद नाही – निदर्शने मात्र तीव्र!
-

आजपासून (बुधवार) देशभरातील १० प्रमुख केंद्रीय कामगार संघटना आणि क्षेत्रीय महासंघांनी एकत्र येत राष्ट्रीय स्तरावरील संपाची हाक दिली आहे.
अहिल्यानगर महापालिका युनियन देखील या संपात सहभागी होणार आहे – मात्र काम थांबवणार नाहीत, फक्त जोरदार निदर्शने करणार आहेत.
युनियनच्या प्रमुख मागण्या:
श्रम कायद्यांतील 4 नवीन कोडे (Labour Codes) ताबडतोब रद्द करा!
महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक मागे घ्या!
सार्वजनिक क्षेत्राचं खाजगीकरण थांबवा!
स्थानिक स्वराज्य संस्थांतील सेवांचंही खाजगीकरण थांबवा!
सर्व कामगारांना ₹26,000 किमान वेतन + महागाईनुसार वाढ द्या!
‘समान काम, समान वेतन’ तत्त्व लागू करा!
महापालिकेत रिक्त पदांवर तात्काळ भरती करा!
जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करा!
काय म्हणाले लीडर्स?“काम थांबवणार नाही, पण मागण्यांसाठी आंदोलन जोरदार असेल!”
– जितेंद्र सारसर (अध्यक्ष) आणि आनंदराव वायकर (सचिव), कामगार युनियन
मनमानीला ब्रेक! पिंपळगाव माळवीत शिवप्रहारचा थेट कारभाराला विरोध
पिंपळगाव माळवीच्या श्रीराम विद्यालयातील मुख्याध्यापकांनी दरवर्षी नवीन गणवेश आणून पालकांची डोकेदुखी वाढवली आहे, असा गंभीर आरोप शिव प्रहार संघटनेने केला आहे. या मनमानी कारभाराविरोधात आता थेट जिल्हा परिषद सीईओंना निवेदन देत मुख्याध्यापकाच्या हकालपट्टीची मागणी केली गेली आहे!
संघटनेचे गोरख आढाव, भगवान भोदे, गौरव भोसले, महादेव भोसले, अक्षय वाघ यांनी स्पष्ट सांगितलं –
“शिक्षण भरतीसाठी अधिकार नसतानाही शाळेत जागा भरल्या जात आहेत! ही भरती तात्काळ स्थगित व्हावी आणि चौकशी झालीच पाहिजे!”
अल्टिमेटम: ८ दिवसांत निर्णय न झाल्यास, १५ जुलैला जिल्हा परिषद कार्यालयात उपोषणाचा इशारा!
मुख्याध्यापकांचा मनमानी कारभार थांबणार? की आंदोलन होणार उग्र? अपडेट्ससाठी फॉलो करत राहा
@MetroPortalLive
BREAKING: देशव्यापी संपाला अहिल्यानगर महापालिका कामगार युनियनचा जोरदार पाठिंबा!
पण काम बंद नाही – निदर्शने मात्र तीव्र!
आजपासून (बुधवार) देशभरातील १० प्रमुख केंद्रीय कामगार संघटना आणि क्षेत्रीय महासंघांनी एकत्र येत राष्ट्रीय स्तरावरील संपाची हाक दिली आहे.
अहिल्यानगर महापालिका युनियन देखील या संपात सहभागी होणार आहे – मात्र काम थांबवणार नाहीत, फक्त जोरदार निदर्शने करणार आहेत.
युनियनच्या प्रमुख मागण्या:
श्रम कायद्यांतील 4 नवीन कोडे (Labour Codes) ताबडतोब रद्द करा!
काय म्हणाले लीडर्स?