रक्तविना क्रांतीची ताकद… भारतीय संविधानाची शान!

महाराष्ट्र विधानसभेत ऐतिहासिक क्षण! देशाचे सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांचा आज विधिमंडळात अभूतपूर्व सत्कार!


🧡
रक्तविना क्रांतीची ताकद… भारतीय संविधानाची शान! 🇮🇳
📍 महाराष्ट्र विधानसभेत ऐतिहासिक क्षण!

देशाचे सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांचा आज विधिमंडळात अभूतपूर्व सत्कार!
“संविधानात अशी ताकद आहे की रक्तपाताशिवायसुद्धा क्रांती घडू शकते!” – सरन्यायाधीश गवई यांचे ठाम उद्गार 🔥

👨‍⚖️ न्याय, कार्यपालिका, विधिमंडळ – तीनही स्तंभ संविधानाच्या मूल्यांप्रमाणे चाललेत, ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

📸 सत्कार समारंभाला उपस्थित होते:
▪️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
▪️ उपमुख्यमंत्री अजित पवार
▪️ एकनाथ शिंदे
▪️ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
▪️ केंद्रीय मंत्री रामदास आठवले व अनेक खासदार-आमदार

✨ वडिलांचं आणि नागपूरचं आठवून गवई झाले भावुक… “मी आजही संविधानाचा विद्यार्थी आहे,” असं नम्रतेनं सांगताना टाळ्यांचा गजर झाला 👏

📝 या भाषणातून नव्या पिढीला संविधानाची खरी ओळख आणि स्फूर्ती मिळतेय!