पाकिस्तानमध्ये पुन्हा लष्करशाहीचा गेम सुरू?
झरदारींचा राजीनामा होणार? फील्ड मार्शल मुनीर राष्ट्रपती? बिलावल PM? शाहबाज शरीफ OUT?

झरदारींचा राजीनामा होणार?
फील्ड मार्शल मुनीर राष्ट्रपती?
बिलावल PM?
शाहबाज शरीफ OUT?
एकाच वेळी बदलाचे वार आणि सत्ता वादळ!
इस्लामाबादमध्ये सत्तानाट्य चिघळलंय!
राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांची प्रकृती ढासळली आणि त्यांचा राजीनामा जवळ आला. सूत्रांचं म्हणणं – लष्करानेच राजीनामा घेण्याचा डाव रचला!
नवीन सत्ता समीकरण:
असीम मुनीर → राष्ट्रपती!
बिलावल भुत्तो → पंतप्रधान!
शाहबाज शरीफ → राजकारणातून आउट!
पीपीपीचा डाव स्पष्ट!
झरदारींच्या अटी – “बिलावलला मोठं पद दिलं तरच राजीनामा.”
पीपीपीला बिलावलसाठी PM पद हवंय.
लष्करशक्ती पुन्हा सक्रिय!
असीम मुनीरना नुकतीच मिळाली “फील्ड मार्शल” पदाची मान्यता.
पाक इतिहासात हे याआधी फक्त अयूब खानलाच मिळालं होतं.
राष्ट्रपती पद्धती आणण्याची तयारी सुरू!
संविधानात सुधारणा शक्य!
Soft Coup! – कुणी म्हणतंय झिया-उल-हक स्टाईल सत्ता हस्तांतरण.
शाहबाज शरीफ आणि PML(N) चा विरोध सुरू!
पदच जाणार नाही तर, राजकीय अस्तित्वही धोक्यात!
शरीफ कुटुंबाची पकड सुटतेय का?
इतिहास काय सांगतो?
पाकिस्तानात कोणताही पंतप्रधान पूर्ण 5 वर्षे कार्यकाळ पूर्ण करू शकलेला नाही!
लष्करानेच थेट सत्ता घेतलेली आहे –
- अयूब खान
- झिया-उल-हक
- परवेज मुशर्रफ
#MunirGamePlan
#ZardariExit
#BilawalPM?
#ShahbazOut?
#PakistanPolitics
#SoftCoupAlert
राजकारण संपलं नाही… फक्त रूप बदललं!
तुमचा काय अंदाज? पाकिस्तानमध्ये लोकशाही वाचणार की पुन्हा लष्करशाही?