Big Update: निळवंडे विसर्ग कमी, मुळा धरण 68% भरले! अहिल्यानगर जिल्ह्यातील पावसाची जबरदस्त एन्ट्री!
सोमवारी निळवंडे धरणातून 13,000 क्यूसेकने सुरू असलेला विसर्ग मंगळवारी थेट 7,900 क्यूसेकवर!



अहिल्यानगर जिल्ह्यातील पावसाची जबरदस्त एन्ट्री!
सोमवारी निळवंडे धरणातून 13,000 क्यूसेकने सुरू असलेला विसर्ग मंगळवारी थेट 7,900 क्यूसेकवर!
सध्यस्थिती:
निळवंडे – 83.58% भरले
मुळा धरण – 68% भरले
भंडारदरा – 69.84% जलसाठा
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे – कार्यकारी अभियंता पी. एन. हापसे यांची माहिती.
यंदा पावसामुळे धरणांत जलसाठा प्रचंड वेगाने वाढतोय. निळवंडे विसर्ग गेल्यावर्षीपेक्षा 25 दिवस आधी सुरू झाला आहे.
शेतकरी, उद्योग, आणि शहरांसाठी ही दिलासादायक बातमी!
जायकवाडीतही आता 60.71% साठा असून गोदावरी नदीपात्रातून विसर्ग सुरू!
शेअर करा ही अपडेट – तुमच्या गावाच्या पाण्याच्या बातम्या आता तुमच्या मोबाईलवर!