लंके म्हणतात – “या रस्त्यामुळे 4 वर्षांत 388 अपघाती मृत्यू…
जखमी आणि उपचारादरम्यान मृत पावलेल्या मिळून ही संख्या 1000 पार! आता जनतेच्या संयमाचा अंत झाला आहे!"

“या रस्त्यामुळे 4 वर्षांत 388 अपघाती मृत्यू…
जखमी आणि उपचारादरम्यान मृत पावलेल्या मिळून ही संख्या 1000 पार!
आता जनतेच्या संयमाचा अंत झाला आहे!”
रस्ता 4 आमदार, 2 खासदारांच्या मतदारसंघातून जातो तरीही काम नाही!
हे प्रशासनाचं आणि सरकारचं साफ अपयश आहे!”
NHAI अधिकाऱ्यांचं उत्तर:
“पावसामुळे 2 महिने थांबू, नंतर सुरू करू…”
पण लंके ठाम – “काम सुरू झाल्याशिवाय उपोषण थांबवणार नाही!”
“आता आश्वासनं नाही – कृती हवी!”
सोशल मीडियावर #NagarManmadRoad #NileshLankeProtest ट्रेंड करतंय!
पब्लिकचा सवाल –
“प्रत्येक निवडणुकीत घोषणा, पण काम सुरू कधी होणार?”
कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा!