

मंगळवारी उजव्या कालव्यातून निळवंडेचं पाणी सोडणार!
पश्चिम राहुरीच्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पावसाने दगा दिल्याने पिकं तहानलेली… आणि आता त्यांच्या मदतीला निळवंडे धरणाचं पाणी धावून येणार!
दि. 15 जुलै, मंगळवार
ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार
आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या पाठपुराव्यामुळे
उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय!
लाभार्थी गावं – निभेरे, तुळापूर, कानडगाव, गुहा, कणगर, तांदुळनेर, तांभेरे, वडनेर, चिंचविहिरे, गणेगाव आणि आजूबाजूचे परिसर 
शेती वाचणार, पिकं हिरवळणार, शेतकऱ्यांचा विश्रांतीचा श्वास!
#NILWANDEWATERUPDATE
ही बातमी शेअर करा… प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा!
Follow करा @MetroPortal अपडेटसाठी!