नगरमध्ये तीन बोगस डॉक्टरांवर मोठी कारवाई!
अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार उघड! वैद्यकीय पदवी नसताना शस्त्रक्रिया करणाऱ्या तिघा बोगस


अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार उघड!
वैद्यकीय पदवी नसताना शस्त्रक्रिया करणाऱ्या तिघा बोगस डॉक्टरांवर महापालिकेची धडक कारवाई! पोलिसात गुन्हा दाखल! 

डॉ. बागल यांच्या पथकाने पिंजार गल्लीतील दोन क्लिनिकवर टाकला छापा!
मूळव्याध, भगंदर, फिशर यांसारख्या आजारांवर शस्त्रक्रिया करत होते
अॅलोपॅथी औषधं देत होते – कोणतीही वैद्यकीय पदवी नाही!
दाखवली नॅचरोपॅथी व इलेक्ट्रोपॅथी डिप्लोमा प्रमाणपत्रं – पण नाही डॉक्टरकीचा हक्क!
आयपीसी, इंडियन मेडिकल कौन्सिल अॅक्ट आणि महाराष्ट्र प्रॅक्टीश्नर अॅक्टखाली गुन्हा दाखल!
कोतवाली पोलीस ठाण्यात तिघांविरोधात एफआयआर
– ओम ठाकूर
– मृत्युंजय हालदार
– संजय हालदार
महापालिका प्रशासन सजग!
बोगस डॉक्टरांविरुद्ध सुरू आहे मोठा मोहीम – अजून कारवाया होणार?
नागरिकांनो, अशा बोगस डॉक्टरांपासून सावध राहा – तुमचे आरोग्य तुमच्या हातात!