Explosive Allegations Against Tehsildars!
प्रशासनाची ढिसाळ कामगिरी, नागरिकांचा संताप अनावर!
तहसीलदारांवर तुफान आरोप!
प्रशासनाची ढिसाळ कामगिरी, नागरिकांचा संताप अनावर!
अकोले | विजय पोखरकर रिपोर्टिंग
“कागदाचं काम तहसीलमध्ये? म्हणजे मन:शांती गहाण टाकावी लागते!”
तालुक्यातील नागरिकांचा थेट आरोप – तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांचं प्रशासनात शून्य नियंत्रण!
ग्राहक पंचायतने थेट ठराव करत म्हटलं –
“दिरंगाई, काळाबाजार, वाळू तस्करी, दाखले वेळेवर नाहीत, नागरिक भांबावलेत!”
कोणकोणते मुद्दे पेटले?
वाळू तस्करी, रेशन काळाबाजार
दाखले, शासकीय कामांमध्ये प्रचंड वेळ
सेतू सुविधांचा बोजवारा
तहसील कार्यालयात “देवाण-घेवाण” वाढली
शेतकरी आणि सामान्य माणूस भरकटला, त्रस्त झाला.
ठराव काय म्हणतो?
महसूल आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी
“डॉ. मोरेंवर प्रशासनिक दिरंगाईबद्दल तात्काळ कठोर कारवाई करावी”
– ग्राहक पंचायतचा ठराव ठणाणला!
प्रमुख उपस्थिती:
प्रा. सुनील शिंदे (उपप्राचार्य, अध्यक्षस्थानावर)
मच्छिंद्र मंडलिक (भाजप), दत्ता शेणकर, महेश नवले,
राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांची भक्कम उपस्थिती
इतर ठळक मुद्दे:
गॅस वितरकांकडून अनधिकृत वसुली – पुरवठा विभाग कुठं आहे?
खडी विक्रीत मनमानी – दर ठरवा!
पॅथॉलॉजी व मेडिकल स्टोअर्समध्ये दर वाढ – FDA झोपली आहे का?
रस्त्यांची दुरवस्था – P.W.D. ने दुर्लक्ष केलंय!
शेतकऱ्यांची पुकार:
“ओला दुष्काळ जाहीर करा!”
दोन महिन्यांपासून मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान!
खते-बियाण्यांमध्ये भेसळ, लिकिंग, बोगस पुरवठा
कृषी विभागाने तात्काळ कारवाई करावी!
महसूलमंत्र्यांचं अभिनंदन
तुकडे बंदी कायदा रद्द –
शेतशिवार रस्त्यांसाठी नवीन दिशा!

प्रशासनाची ढिसाळ कामगिरी, नागरिकांचा संताप अनावर!
कोणकोणते मुद्दे पेटले?
ठराव काय म्हणतो?
इतर ठळक मुद्दे:
शेतकऱ्यांची पुकार:
महसूलमंत्र्यांचं अभिनंदन