
जयंत पाटील यांनी दिला राजीनामा; शशिकांत शिंदे नव्या प्रदेशाध्यक्षपदी!
आठवले म्हणाले – “पाटील महायुतीत या!”
राष्ट्रवादी (शरद पवार गट) मध्ये आज मोठी हलचाल
जयंत पाटील यांचा राजीनामा – राजकीय वर्तुळात खळबळ!
शरद पवारांनी एका मताने शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची थेट ऑफर – “जयंत पाटील महायुतीत यावेत!”
आठवले म्हणतात, “विकास करायचा असेल, तर सत्याच्या बाजूला या!”
अजित पवार गटातही आणण्याची तयारी दाखवली
आता सर्वांच्या नजरा – जयंत पाटील पुढे काय निर्णय घेणार?
Follow करा Metro Portal वर!