अहिल्यानगर BREAKING!

⏰ २७ जुलै २०२५, रात्री १२ वाजेपर्यंत आदेश लागू राहणार!

🚨
 अहिल्यानगर BREAKING!
जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू – २७ जुलैपर्यंत अलर्ट मोड!

📍 अहिल्यानगर, 15 जुलै –
कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासन सक्त!
अपर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केला आहे.
⏰ २७ जुलै २०२५, रात्री १२ वाजेपर्यंत आदेश लागू राहणार!

⚠️ कोणाला लागू?
🔹 सार्वजनिक ठिकाणी जमाव जमवणं बेकायदेशीर
🔹 शस्त्र बाळगणं किंवा प्रदर्शित करणं बंद
🔹 नियम तोडल्यास थेट कायदेशीर कारवाई!

✅ कोणाला सूट?
🔸 धार्मिक कार्यक्रम, मिरवणुका, लग्नसमारंभ, प्रेतयात्रा
🔸 पोलिस व शासकीय कर्मचारी
🔸 आधीच अधिकृत परवानगी घेतलेले कार्यक्रम

 

🛑 लोकहो, खबरदारी घ्या – नियम मोडाल तर शिक्षा टाळू शकणार नाही!