“महापालिका होणार भ्रष्टाचारमुक्त – शिवसेनेचा महापौर येणार!”

 बाबुशेठ टायरवालेंची गर्जना – अहिल्यानगरकरांमध्ये खळबळ!

🚨
 “महापालिका होणार भ्रष्टाचारमुक्त – शिवसेनेचा महापौर येणार!”
🔥 बाबुशेठ टायरवालेंची गर्जना – अहिल्यानगरकरांमध्ये खळबळ!

🗣️ जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले म्हणतात:
“बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालत आहोत…
महापालिका शिवसेनेच्या ताब्यात देऊन
भ्रष्टाचाराचा खेळ संपवणार!

📍 प्रमुख मुद्दे:
🔹 २ वर्षांपासून प्रशासक राजवटीमुळे नागरिकांचे प्रश्न प्रलंबित
🔹 रस्त्यांवर कचऱ्याचे ढिग… घंटागाडी गायब!
🔹 पाणीपुरवठा योजना वर्षानुवर्षे अर्धवट
🔹 ‘अमृत’ योजना फेल!
🔹 महापालिकेच्या शाळा बंद, विद्यार्थी अडचणीत
🔹 नगररचना विभागात गोंधळ, भ्रष्टाचार सुरुच!

💧 जल जीवन मिशनवरही गंभीर आरोप!
“कोट्यवधींचा निधी मिळूनसुद्धा पाणी कुठेच नाही…
ठेकेदार-प्रशासन हातमिळवणी करून खाती भरत आहेत!” — टायरवाले

💥 “हे थांबवायचं असेल, तर आता शिवसेना निवडून द्या!”


 

🛑 सवाल एकच: ‘भ्रष्टाचारमुक्त महापालिका’ हवी का?
🗳️ शिवसेनेच्या बाजूने उभे रहा – असं आवाहन बाबुशेठ टायरवालेंचं!