‘नारळ’ तयारीत फडणवीस! मंत्रिमंडळात मोठी खांदेपालट?

 मुंबई – महायुती सरकारमध्ये मोठी राजकीय खळबळ उडवणारी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच आपल्या मंत्रिमंडळात बडतर्फीची मोठी मोहीम राबवू शकतात. वादग्रस्त, निष्क्रिय आणि घोटाळ्यांत अडकलेल्या मंत्र्यांना “घरचा रस्ता” दाखवण्याची तयारी सुरू आहे!

🚨
 ‘नारळ’ तयारीत फडणवीस! मंत्रिमंडळात मोठी खांदेपालट?

📍 मुंबई – महायुती सरकारमध्ये मोठी राजकीय खळबळ उडवणारी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच आपल्या मंत्रिमंडळात बडतर्फीची मोठी मोहीम राबवू शकतात. वादग्रस्त, निष्क्रिय आणि घोटाळ्यांत अडकलेल्या मंत्र्यांना “घरचा रस्ता” दाखवण्याची तयारी सुरू आहे!

👀 वादग्रस्त चेहरे कोण?

▪️ शिवसेनेचे संजय शिरसाट – बेडरूममध्ये सिगारेट, रोख पैशांची बॅग, आणि इन्कम टॅक्स नोटीस.
▪️ संजय गायकवाड – विधान भवनच्या कँटीनमध्ये मारहाण!
▪️ योगेश कदम – मातोश्रीच्या बारवर छापा, बारबालांचे नृत्य!
▪️ भरत गोगावले, संजय राठोड – देखील वादात.

⚠️ राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे – सभागृहात ‘रम्मी’ खेळत पकडले गेले.
⚠️ नरहरी झिरवळ यांच्यावरही बोट.

🔥 भाजपचे गोपीचंद पडळकर – गुन्हेगाराला थेट विधिमंडळात आणल्याचा आरोप.
🤯 फडणवीस सरकारची इमेज खराब होत असल्याने निवडणुकांपूर्वी damage control ची मोठी तयारी सुरू आहे.

🧠 काय होणार पुढे?

🟩 गिरीश महाजन यांना मंत्रिमंडळातून बाहेर करून संघटनेत जबाबदारी दिली जाण्याची शक्यता.
🟩 राहुल नार्वेकर – नव्या मंत्रिपदासाठी चर्चेत!
🟩 सुधीर मुनगंटीवार – नवीन विधानसभा अध्यक्षपदाची शक्यता.

🗳️ स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस ‘image makeover’च्या तयारीत! महत्त्वाचे चेहरे हटवून, तरुण आणि स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना संधी दिली जाणार?


 

💥 महायुती सरकारमध्ये मोठा ‘पोलिटिकल रिफ्रेश’ येणार? कोण उरेल, कोण जाईल – पाहा आपल्या METRO PORTAL वर!