“स्कूल बसमध्ये आता 24×7 नजर!” – SP सोमनाथ घार्गे यांची कडक सूचना
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची सुपर सख्त पावलं!


विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची सुपर सख्त पावलं!
अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक –
स्कूल बसमध्ये आता सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य!
SP सोमनाथ घार्गे यांची थेट सूचना:
प्रत्येक स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा
6 वर्षांखालील मुलांसाठी बसमध्ये महिला अटेंडंट असणं बंधनकारक
बसवर हेल्पलाइन नंबर स्पष्टपणे लिहा
रस्त्यावर लोडिंग-अनलोडिंग बंद! फक्त शाळेच्या पार्किंगमध्येच उतरवा
“बाळगाडीत मुलं बसवतोय, असं वाटू नये –
हे वाहन सुरक्षित आहे याची खात्री पालकांना वाटली पाहिजे!” – SP घार्गे
या बैठकीला उपस्थित होते:
- विजय मुंडे (उपायुक्त, महापालिका)
- विनोद सगरे (प्रादेशिक परिवहन अधिकारी)
- अनंता जोशी (उप परिवहन अधिकारी)
- PI बाबासाहेब बोरसे
- चंद्रकांत खेमनर आणि इतर अधिकारी
अवैध वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हेईकल्सवर धडक कारवाई होणार!
“संयुक्त मोहीम राबवून दोषी गाड्यांवर अॅक्शन घ्या!” – आदेश स्पष्ट!
शाळांना सूचित:
एक जबाबदार व्यक्ती नियुक्त करा
शाळेबाहेर थांबणाऱ्या गाड्यांवर लक्ष ठेवा
सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नाही!
पालकहो!
तुमच्या मुलांच्या स्कूल बसमध्ये CCTV आहे का?
कोणती महिला अटेंडंट आहे माहिती आहे का?
कमेंटमध्ये टॅग करा तुमची शाळा – पोलीस विभाग वाचतोय! 
#SchoolBusSafety #CCTVInBus #SPGhargeAction #AhmednagarPolice #SmartParenting #StudentSafetyFirst #MetroPortalLive