राजूर पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक सोमनाथ घोगरे यांची ‘सदिच्छा भेट’!
पर्यटन वाढीच्या पार्श्वभूमीवर भंडारदऱ्याचा दौरा, पोलिसांना दिल्या खास सूचना

पर्यटन वाढीच्या पार्श्वभूमीवर भंडारदऱ्याचा दौरा, पोलिसांना दिल्या खास सूचना
राजूर | पोलीस न्यूज नेटवर्क
पर्यटन हॉटस्पॉट बनलेला भंडारदरा परिसर सध्या पर्यटकांनी फुलून गेला आहे. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घोगरे यांनी राजूर पोलिस स्टेशनला अचानक सदिच्छा भेट देत सर्व घडामोडींचा आढावा घेतला.
काय पाहिलं आणि काय सुचवलं?
राजूर पोलीस स्टेशनची संपूर्ण पाहणी
पोलीस कर्मचाऱ्यांचे निवासस्थान व अडचणी जाणून घेतल्या
पर्यटन काळात सुरक्षा आणि संयमाबाबत विशेष सूचना आणि मार्गदर्शन
“चांगले काम सुरू ठेवा,” असा दिला संदेश
कोणी होते उपस्थित?
संगमनेर विभागीय अधिकारी कुणाल सोनवणे
सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे – यांनी केले स्वागत
राजूर प्रेस क्लब कडून घोगरे सरांचा सत्कार
पर्यटन + सुरक्षा = राजूर पोलीस ऑन ड्युटी!
सध्या भंडारदरा परिसरात पर्यटकांची भरघोस गर्दी असल्याने राजूर पोलिसांचं काम अत्यंत महत्त्वाचं बनलं आहे. अशावेळी पोलीस अधीक्षकांचा हा दौरा म्हणजे प्रोत्साहन + निरीक्षण यांचा उत्तम समतोल!
काय पाहिलं आणि काय सुचवलं?
कोणी होते उपस्थित?
पर्यटन + सुरक्षा = राजूर पोलीस ऑन ड्युटी!