महात्मा फुले – सावित्रीबाईंचा प्रेरणादायी पूर्णाकृती पुतळा!

स्त्री शिक्षणाचं प्रतीक | सामाजिक समतेचं बळ

📍
अहिल्यानगरचा अभिमान!
महात्मा फुले – सावित्रीबाईंचा प्रेरणादायी पूर्णाकृती पुतळा!

👩‍🏫 स्त्री शिक्षणाचं प्रतीक | सामाजिक समतेचं बळ

🙌 आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने
🔹 महात्मा फुले (१० फूट)
🔹 सावित्रीबाई फुले (९ फूट)
🔹 आणि एक मुलगी शाळेत जाताना (४ फूट)
➡️ या तिघांचे एकत्रित पुतळेकास्य धातूपासून!

🎨 भिडे वाड्यातील प्रेरणादायी चित्रसृष्टीही साकारणार!
⚖️ महापुरुष आणि महास्त्रियांना न्याय देणारे भव्य स्मारक!

💬 उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले –
“स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या फुले दांपत्यांचा पुतळा महाराष्ट्रात शिक्षणाचं प्रतीक म्हणून ओळखला जाणार आहे!”

📸 भूमिपूजनाचा सोहळा माळीवाडा वेस येथे
उपस्थित:
▪️ ना. अजित पवार
▪️ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
▪️ आ. संग्राम जगताप
▪️ माजी खासदार डॉ. सुजय विखे
▪️ आणि अनेक मान्यवर

🙏 संकल्पना – स्व. अरुणकाका जगताप यांची…
आ. संग्राम जगताप यांचं अथक योगदान!

 

📢 शिक्षण, समता आणि प्रेरणेसाठी उभं राहणार हे स्मारक
👉 पुढच्या पिढ्यांना देईल नवचैतन्य!