नाशिक पदवीधर मतदारसंघात दमदार आवाज!
आ. सत्यजित तांबे यांची पावसाळी अधिवेशनात ११४ प्रश्नांची मांडणी!

आ. सत्यजित तांबे यांची पावसाळी अधिवेशनात ११४ प्रश्नांची मांडणी!
विद्यार्थी चळवळीपासून समाजकारणापर्यंतचा प्रवास…
१००% हजेरी, ५२ तारांकित प्रश्न, ११ लक्षवेधी सूचना!
४० प्रश्नांना मिळालं सरकारकडून थेट उत्तर!
नाशिक-पुणे रेल्वे
संगमनेर ट्रॅफिक
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस मेडिकल सुविधा
शिक्षक, बेरोजगार, डॉक्टर, इंजिनिअर, शेतकरी यांचे प्रश्न
सगळ्याच मुद्द्यांवर ठाम आवाज!
आ. तांबे म्हणतात –
“राजकारण नुसतं बोलायचं नसतं… काम दाखवायचं असतं!
जनतेचे प्रश्न = माझी जबाबदारी!”
बाळासाहेब थोरात आणि डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनात प्रामाणिक कार्यवाही सुरूच राहील.
नवा जोश, नवा ताजेपणा… विधानपरिषदेत युवा नेतृत्वाचा ठसा!