BREAKING | शनि शिंगणापूर मंदिरातील खळबळजनक घटना!
उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आयुष्य संपवलं!

उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आयुष्य संपवलं!
राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या!
अहिल्यानगर हादरलं!
देवस्थान ट्रस्टमधील भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच ही धक्कादायक घटना!
नितीन शेटे – माजी आमदार शंकरराव गडाख यांचे निकटवर्तीय
आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात
प्रशासन, ट्रस्ट वर्तुळात खळबळ
“शनीच्या देवळात शंका आणि आत्महत्येचं सावट!”
जिल्ह्यात चर्चांचा भडका – हे फक्त योगायोग आहे का? की काही लपवण्याचा प्रयत्न?
आता मागणी – सखोल चौकशी होणार का?