७० वर्षांचा रस्ता प्रश्न, ७ मिनिटांत सुटला!

डॉ. सुजय विखे यांची तात्काळ दखल – नागरिकांना मोठा दिलासा!

७० वर्षांचा रस्ता प्रश्न, ७ मिनिटांत सुटला!

डॉ. सुजय विखे यांची तात्काळ दखल – नागरिकांना मोठा दिलासा!

🚨
 साईश हॉटेल ते साई गणेश गॅस एजन्सी दरम्यानचा पिंपळवाडी रस्ता अखेर मार्गी!
👉 ७० वर्षांपासून रखडलेला रस्ता – अपघात, मृत्यू, नागरिकांची त्रासदी संपली!
👉 डॉ. सुजय विखे यांनी थेट फोनवर दिले आदेश – “दोन दिवसांत बैठक घेऊन निर्णय घ्या!”

📍 पुणे-तांबा, सरालाबेट, शनि शिंगणापूर, नेवासा, श्रीरामपूर या गावांसाठी हा महत्वाचा शॉर्टकट मार्ग

📣 “डॉ. विखेंच्या तत्परतेमुळे कामं फक्त फाईलमध्ये नाही, मैदानात होत आहेत!”
🙏 सामाजिक कार्यकर्ते अशोक गायके यांचे कौतुक – “अखेर योग्य व्यक्तीने योग्य वेळी लक्ष घातले!”

 

⚠️ रुंदीकरण न झाल्यामुळे अपघात झालेले रस्ते आता होणार सुस्थिर!
📲 @MetroPoliticsNow – जनतेच्या आवाजाला मिळतेय प्रतिसाद!