संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा धक्कादायक खुलासा!

वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार, न्यायालयाने केला खुलासा

⚡
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा धक्कादायक खुलासा!

वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार, न्यायालयाने केला खुलासा


काय आहे अपडेट?

🔹 बीडच्या मकोका न्यायालयाने संतोष देशमुख हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती दिली.
🔹 न्यायालयाने म्हटलं की, वाल्मीक कराड हा या खंडणी व हत्येच्या टोळीचा मुख्य मोरखा आहे!
🔹 कराडने दोषमुक्तीचा अर्ज दिला होता, पण कोर्टाने तो फेटाळून टाकला.


कोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण:

1️⃣ वाल्मीक कराड हा संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे.
2️⃣ त्याच्यावर 20 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, त्यातील 7 गुन्हे गंभीर.
3️⃣ अवदा एनर्जी प्रकल्पाला धमक्या, फोनवर मारण्याच्या धमक्या, खंडणीची योजना यावर कोर्टात पुरावे आहेत.
4️⃣ डिजिटल, फॉरेन्सिक आणि साक्षीदारांचे साक्षीपत्रे कराडचा दोष सिद्ध करतात.
5️⃣ संतोष देशमुख यांनी खंडणीला अडथळा दिल्यामुळे कराड-टोळीने अपहरण व हत्या केली.
6️⃣ कोर्टाने सांगितलं की कराडच्या निर्दोष मुक्तीची मागणी फेटाळली आहे, खटला सुरूच राहणार.


या केसचा पूर्ण फटका👇

वाल्मीक कराडला न्यायालयाने ‘मुख्य सूत्रधार आणि टोळीचा मोरखा’ म्हणून ओळखलं आहे. हा कट, धमक्या, अपहरण आणि हत्या यामागे सगळा धागा त्याच्याशी जोडलेला आहे.


 

#TrueCrime #BiharUpdates #SantosDeshmukhCase #WalmiKarad #JusticeForSantos #CrimeAlert #MetroPortal