BREAKING – तहसीलदार गणेश माळी यांची तडकाफडकी बदली, जामखेडमध्ये ‘फटाक्यांनी’ सेलिब्रेशन!
फक्त काही महिन्यांपूर्वीच जामखेडला रुजू झाले होते

जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांची बदली गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथे
फक्त काही महिन्यांपूर्वीच जामखेडला रुजू झाले होते
अनेक राजकीय कार्यकर्त्यांशी वाद, नागरिकांशी बोलताना वादग्रस्त भाषा
अखेर “प्रशासकीय कारणे” देत सरकारने काढले बदलीचे आदेश
जामखेड शहरात काही “हितचिंतकांनी” फटाके वाजवत केली बदलीची जल्लोषात स्वागत!
– सोशल मीडियावर चर्चांना उधाण!
आदेशात स्पष्ट इशारा:
रजा मंजूर न करता अर्ज मूळ पत्त्यावर परत पाठवावा
दबाव आणण्याचा प्रयत्न = गैरवर्तन + शिस्तभंग
शासनाने कलम ४(४), ४(५) आणि नियम २३ अंतर्गत घेतली कारवाई