BREAKING | “सहा लाख लाभार्थ्यांवर गंडांतर!”
आयकरदार, चारचाकीधारक, ‘मोफत धान्य’ बंद होणार? – राज्य सरकारने यादी पाठवली, मोठी पडताळणी सुरू!
Attention, राशन कार्डधारकांनो!
तुमच्याकडे चारचाकी आहे का? तुम्ही आयकर भरता का? तुमचं वार्षिक उत्पन्न १ लाखाच्या वर आहे का?
मग ही बातमी तुमच्यासाठी आहे – राज्य सरकारनं ६ लाख ११ हजारहून अधिक लाभार्थ्यांची यादी जिल्हा पुरवठा विभागाला दिली असून, त्यांची पडताळणी सुरू झाली आहे!
अपात्र ठरल्यास मोफत धान्य मिळणार नाही!
कोणावर पडणार गंडा?
आयकर भरणारे
चारचाकी असलेले
जीएसटी क्रमांकधारक
उत्पन्न ₹1 लाखांहून अधिक
हे सर्व आता ‘अपात्र’ गटात!
आता तुमच्या नावाची तपासणी होईल आणि पात्र नसाल तर धान्य थांबणार!
जिल्ह्याचे आकडे थरकाप उडवणारे!
एकूण रेशनकार्ड: 10.59 लाख
लाभार्थी: 41.79 लाख
मोफत धान्य घेणारे: 29 लाखाहून अधिक
यामधून “गरज नसलेले” लाभार्थी हद्दपार होणार आहेत!
प्रशासनाचं आवाहन
“ज्यांना आता धान्याची गरज नाही, त्यांनी स्वतःहून रेशन योजनेतून बाहेर पडावं… म्हणजे गरजूंना फायदा होईल!”
एक लक्षात ठेवा:
आता केवळ गरजू आणि पात्र नागरिकांनाच मोफत धान्य मिळेल!
अधिक अपडेटसाठी, फॉलो करा
[Metro News Group]
शेअर करा ही बातमी — ‘पडताळणी’ची वेळ आलीय!

कोणावर पडणार गंडा?
जिल्ह्याचे आकडे थरकाप उडवणारे!
प्रशासनाचं आवाहन
एक लक्षात ठेवा: