BREAKING | 4.2 लाखांचा दंड, तरीही ‘सातपुडा’ सोडायचं नाही!
धनंजय मुंडेंचा हट्ट? भुजबळ म्हणतात, “राहणाऱ्यांना कसं काढायचं?
BREAKING | 4.2 लाखांचा दंड, तरीही ‘सातपुडा’ सोडायचं नाही! धनंजय मुंडेंचा हट्ट? भुजबळ म्हणतात, “राहणाऱ्यांना कसं काढायचं?”
मुंबई |
“मंत्रीपद गेलं पण बंगला नाही!”
धनंजय मुंडे यांचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरही मुंडे यांनी ‘सातपुडा’ बंगला 4.5 महिन्यांपासून सोडलेला नाही, आणि यामुळे सरकारच्या नियमांनुसार त्यांच्यावर तब्बल ₹42 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे!
सातपुडा बंगला: 4667 चौरस फूट
दंड: ₹200 प्रति चौरस फूट प्रति महिना
महिना दंड: ₹9.33 लाख
एकूण दंड: ₹42 लाख+ (रोज वाढतोय!)
भुजबळांचा खोचक टोला
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले,
“घर रिकामं असेल तरच राहता येतं. आता कोणी राहत असेल, तर त्यांना बाहेर कसं काढायचं?”
मुंडे यांचं उत्तर काय?
“आजारपण आणि मुलीच्या शिक्षणामुळे मुंबईत राहणं गरजेचं आहे. म्हणून मी मुदतवाढ मागितली आहे.” – धनंजय मुंडे
याआधी मर्डर केसच्या पार्श्वभूमीवरही मुंडेंनी राजीनामा दिला होता. आता बंगला न सोडल्यामुळे त्यांच्यावर पुन्हा टीका सुरु!
तुम्हाला काय वाटतं – नियम फक्त सामान्यांसाठीच आहेत का?
तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा!
#DhananjayMunde #SatpudaBungalow #ChhaganBhujbal #PoliticalNews #MaharashtraPolitics #ViralNews #MetroNews
