प्रशासन हललं… 8 दिवसात प्रश्न सुटणार – आश्वासनावर आंदोलन स्थगित!
ठिय्या आंदोलन पाहून नगरपरिषदेच्या अधिकारी वर्गाची घाबरगुंडी उडाली. त्यांनी आंदोलकांशी थेट संवाद साधत:
प्रशासन हललं… 8 दिवसात प्रश्न सुटणार – आश्वासनावर आंदोलन स्थगित!
ठिय्या आंदोलन पाहून नगरपरिषदेच्या अधिकारी वर्गाची घाबरगुंडी उडाली. त्यांनी आंदोलकांशी थेट संवाद साधत:
“प्रत्येक प्रश्न टप्प्याटप्प्याने 8 दिवसांत सोडवू,” असं ठाम आश्वासन दिलं.
त्यामुळे सध्या आंदोलन ‘वेट अँड वॉच’ मोडवर स्थगित करण्यात आलं.
पण जर प्रश्न सुटले नाहीत, तर पुढचं आंदोलन अजून तीव्र आणि ठणकावून केलं जाईल, असा इशारा देण्यात आला आहे!
भाजप युवा नेत्यांचा ‘सरकारला घरचा आहेर’!
जामखेडमधल्या या आंदोलनात भाजप युवा नेते अण्णा ढवळे यांनीही हजेरी लावली आणि “हे केवळ पक्षाचं नाही, नागरिकांच्या हक्काचं आंदोलन आहे,” म्हणत पाठिंबा दिला!
त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे – की भाजपनेही आता स्थानिक प्रश्नांवर थेट बोट ठेवलंय का?
कोण कोण होतं उपस्थित?
प्रमुख नेतृत्व
- राजेंद्र कोठारी (राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस)
- वैजिनाथ पोले, विजयसिंह गोलेकर, वसीम सय्यद, प्रशांत राळेभात
- निखिल घायतडक (नगराध्यक्ष), अमोल गिरमे, राजेंद्र गोरे
- विक्रांत अब्दुले (काँग्रेस युवक शहराध्यक्ष)
- आणि इतर अनेक कार्यकर्ते व नागरिक
संघटित लोकशक्ती म्हणजे बदलाचं खरं शस्त्र!

भाजप युवा नेत्यांचा ‘सरकारला घरचा आहेर’!
कोण कोण होतं उपस्थित?