BREAKING | अहिल्यानगर हादरलं! ग्रामपंचायत सदस्यावर मोकाट अतिक्रमणधारकाचा खूनाचा प्रयत्न!
सरपंच-उपसरपंचांनाही दिल्या शिव्या आणि धमक्या!
BREAKING | अहिल्यानगर हादरलं! ग्रामपंचायत सदस्यावर मोकाट अतिक्रमणधारकाचा खूनाचा प्रयत्न!
सरपंच-उपसरपंचांनाही दिल्या शिव्या आणि धमक्या!
घोसपुरी (ता. अहिल्यानगर) | सरकारी जागेवर मियावाकी पद्धतीने झाडे लावण्यासाठी सुरू असलेल्या साफसफाई दरम्यान, अतिक्रमण करणाऱ्याने थेट ग्रामपंचायत सदस्यावर प्राणघातक हल्ला केला. लोखंडी रॉड, दगड, आणि गळा दाबून त्यांना ठार मारण्याचा थरकाप उडवणारा प्रयत्न!
जखमी: ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल हंडोरे गंभीर जखमी, खासगी रुग्णालयात दाखल!
गुन्हा दाखल: आरोपी स्वामी सर्जेराव चव्हाण याच्यावर खुनाचा प्रयत्न या गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल.
हल्ला घडला: २ ऑगस्ट |
गुन्हा दाखल: ५ ऑगस्ट
याच गावात गेल्या वर्षीही सरपंचावर कोयत्याने हल्ला झाला होता!
ग्रामस्थ आक्रमक! ८ ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेऊन निषेध व्यक्त केला जाणार!
ग्रामपंचायत सदस्यांवर वारंवार हल्ले?
प्रशासन, पोलीस आणि ग्रामस्थ यांच्यासमोर मोठा सवाल – सरकारी कामात अडथळे टाकणाऱ्यांवर कारवाई कधी?**

ग्रामपंचायत सदस्यांवर वारंवार हल्ले?