अहमदनगर LCB ला मिळाले नवे 39 शिलेदार
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! ![🔥]()
अहमदनगर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेत तब्बल 39 नवे फाईटर दाखल झाले आहेत.
कायद्याची धार अजून धारदार करण्यासाठी ही टीम सज्ज झाली आहे – गुन्हेगारी जगतासाठी ही मोठी रेड अलर्ट घंटा! 
नवीन शिलेदारांची फौज:
बिरप्पा सिद्धप्पा करमल, किशोर आबासाहेब शिरसाठ, विशाल अण्णासाहेब तनपुरे, भाऊसाहेब राजू काळे, अमोल पोपट कोतकर, बाळू सुभाष खेडकर, गणेश शिवाजी धोत्रे, शाहीद सलीम शेख, अमृत शिवाजी आढाव, सुनील रमेश मालणकर, रमिझराजा रफिक आतार, भगवान बाळासाहेब थोरात, बाळासाहेब अशोक गुंजाळ, गणेश पोपट लोंढे, विष्णु त्रिंबक भागवत, भिमराज किसन खरसे, राहुल राजेंद्र द्वारके, गणेश शिवनाथ लबडे, हदय गौतम घोडके, रमेश वसंत गांगर्डे, सुवर्णा विष्णु गोडसे, सुयोग संजय सुपेकर, रिचर्ड रघुवीर गायकवाड, अमोल श्रीरंग आजबे, सुनील विनायक पवार, विजय रामनाथ पवार, शामसुंदर अंकुश जाधव, सतिश पोपट भवर, सोनल अरुण भागवत, राहुल कचरू डोके, वंदना अशोक मोढवे, प्रकाश नवनाथ मांडगे, मनोज मोहन साखरे, फुरकान अब्दुल मुजिब शेख, प्रशांत राम राठोड, योगेश जबाजी कार्ले, शामसुंदर विश्वनाथ गुजर, चिमा शहात्तर काळे, आणि सोमनाथ अस्मान झांबरे.
मिशन: गुन्ह्यांवर आळा, कायद्याचा सन्मान, आणि नागरिकांचा विश्वास.
संदेश स्पष्ट – गुन्हेगार सावधान!

