नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांचा क्रांतिकारी निर्णय
“मुलांना फक्त प्रायव्हेट नव्हे, सरकारी शाळांतही उज्ज्वल भविष्य घडू शकतं!”
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांचा क्रांतिकारी निर्णय ![💯]()
“मुलांना फक्त प्रायव्हेट नव्हे, सरकारी शाळांतही उज्ज्वल भविष्य घडू शकतं!”
नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक वेगळीच दिशा दाखवली आहे
. आजच्या काळात जिथे प्रत्येक पालक आपल्या मुलांना महागड्या खासगी शाळांमध्ये दाखल करण्यासाठी स्पर्धा करतो, तिथे या महिला अधिकाऱ्यांनी आपल्या कृतीतून समाजासमोर आदर्श ठेवला आहे.
त्यांनी आपल्या ३ वर्षांच्या जुळ्या मुलांना – सबर आणि शुकर – यांना नंदुरबारच्या टोकरतलाव येथील सरकारी अंगणवाडीत प्रवेश दिला आहे.
त्यामुळे केवळ सरकारी शाळांचा दर्जा उंचावणार नाही, तर इतर पालकांनाही विचार करायला भाग पाडणार आहे.
का घेतला हा निर्णय? ![🤔]()
जिल्हाधिकारी सेठी यांनी अंगणवाड्यांमधील चांगल्या सेवा, सेविकांचे प्रेम आणि मुलांसाठीची जिव्हाळ्याची भावना पाहून हा निर्णय घेतला.
त्यांच्या मते, “आपण आपली मुलं अंगणवाडीत दाखल केल्यास, त्या शाळांचा दर्जा आणखी चांगला होईल आणि त्याचा फायदा इतर मुलांनाही मिळेल.”
खासगी शाळांपेक्षा सरकारी शाळांनाही प्राधान्य दिले पाहिजे, असा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे.
समाजातील बदलाची सुरूवात ![💡]()
मुलांना सरकारी शाळेत नेणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे ![📲]()
.
पालकांमध्ये चर्चा सुरू – “सरकारी शाळा खरंच वाईट आहेत का? की आपणच त्यांना नाकारत आलो?”
स्थानिक लोक म्हणतायत – “जिल्हाधिकारी मॅडमच्या पावलावर पाऊल ठेवले तर सरकारी शाळांना नवी ओळख मिळेल.”
महिला आणि बालकल्याण विभागावर आता चांगल्या सेवा देण्याची जबाबदारी अधिक वाढली आहे.
कौतुकाचा वर्षाव ![👏]()
समाजातील सर्व स्तरातून मिताली मॅडमच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.
त्यांचा निर्णय फक्त एक Admission नसून, शैक्षणिक क्रांतीची सुरूवात आहे.
“नेते आणि अधिकारी स्वतः पुढे आले, तरच खऱ्या अर्थाने समाज बदलतो” – असं लोक सांगत आहेत.
Metro Portal Verdict ![📰]()
हा निर्णय केवळ नंदुरबारपुरता मर्यादित नाही. महाराष्ट्रातील आणि देशातील प्रत्येक जिल्ह्यात अशा धाडसी पावलांची गरज आहे.
कारण खरा बदल तोच – जेव्हा उच्चपदस्थ अधिकारी आपल्या कृतीतून उदाहरण घालतात. ![🌍]()
सलाम अशा दूरदृष्टीला आणि सामाजिक जबाबदारीला!
#MitaliSethi #Nandurbar #EducationForAll #MetroPortal #ViralNews