आता डिझेलच्या किमतीप्रमाणेच दर ठरवले जाणार आहे.- श्री. तुकाराम तावरे
अहमदनगर बोअरवेल ओनर असोसिएशनच्या वतीने डिझेल भाववाढीच्या निषेधार्थ संप पुकारला .
नगर – बोअरवेलचा व्यवसाय डिझेल भाववाढीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे, आता डिझेलच्या किमतीप्रमाणेच दर ठरवले जाणार आहे.- श्री. तुकाराम तावरे त्यामुळे व्यवसायिकांवर आर्थिक संकट आले आहे. याच बरोबर कामगारांवर उपास मारीची वेळ आली आहे. एक वर्षापासून कोरोनाचे संकट आता दररोज होणा-या डिझेल भाववाढीचे संकट बोअरवेलचा व्यवसाय हा संपूर्णपणे डिझेलवर अवलंबून असतो डिझेलची भाववाढ वाढत असल्यामुळे व्यवसायिकांना भाववाढ करावी लागते. त्यामुळे ग्राहकांबरोबर शेतक-यांना या भाववाढीला सामोरे जावे लागते. शेतकरी आणि बोअरवेल व्यवसायिक यांचे हितसंबंध असतात. शेतक-यांना परवडेल या दरानेच आम्ही व्यवसाय करतो. परंतु डिझेलच्या भाववाढीमुळे नाईलाजास्तव आता डिझेलच्या किमतीप्रमाणेच दर ठरवले जाणार आहे.
Also see this and subscribe
डिझेलच्या भाववाढीच्या निषेधार्थ अहमदनगर बोअरवेल ओनर असोसिएशनच्या वतीने दिनांक 20 फेब्रुवारी 2021 पर्यत संप पुकारला आहे. तसेच भाववाढीच्या निषेधार्थ व्यवसायिक व कामगार यांनी निदेर्शने केली आहेत. अशी माहिती श्री.तुकाराम तावरे यांनी दिली. यावेळी श्री.गणेश सातपुते, कुमार होळकर, महेश शेवाळे, गोपी कलाई, विजय लोखंडे, संदिप तावरे, प्रविण डोंबरे , राजू लोंढे, जयसिंग रोहाकेले, शामराव लाकूडझोडे, राजेश नवसुपे, नितीन खरात, संतोष लोखंडे, अण्णा देवराज, अण्णा मुरगन , लिंगास्वामी, सतिष होळकर, नंदू दाणी, रामदास चौधरी आदि उपस्थित होते.अहमदनगर बोअरवेल ओनर असोसिएशनच्या वतीने कल्याण रोड बायपास जवळ व्यवसायिक व कामगारांनी आपआपल्या बोअरवेलच्या गाडया लावून संप पुकारून डिझेल भाव वाढीचा निषेध व्यक्त केला.
MetroNews is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.
This is India’s Mega media group.
आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.
देश-विदेशातील घडामोडी,
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in
► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…
► Get Live updates on https://metronews.co.in/
► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/
► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha
►https://www.youtube.com/metronews
All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.